Economic planning in the Indian context refers to the systematic process by which the Government utilizes the nation’s available resources in a planned manner to achieve specific objectives such as:
- Economic growth
- Poverty reduction
- Balanced regional development
- Employment generation
- Social justice
Economic planning in India began in 1951 with the First Five-Year Plan. For this purpose, the Planning Commission was established in 1950. Later, in 2015, the NITI Aayog replaced the Planning Commission to continue the process of development with new strategies.
भारतीय संदर्भात आर्थिक नियोजन म्हणजे देशातील उपलब्ध संसाधनांचा नियोजित व सुव्यवस्थित वापर करून ठराविक उद्दिष्टे साध्य करणे. ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
- आर्थिक वाढ
- दारिद्र्य निर्मूलन
- संतुलित प्रादेशिक विकास
- रोजगार निर्मिती
- सामाजिक न्याय
भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात १९५१ साली पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून झाली. यासाठी १९५० मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. नंतर २०१५ मध्ये नीति आयोगाची स्थापना होऊन नवे विकास धोरण राबविण्यात आले.